Friday, January 20, 2012


 मिटले डोळे अन तू दिसलास
नेहेमीच disto तसा
वर्षानुवर्षे निघून गेले 
मी तिथेच अन तू मात्र 
घेतली भरारी उंच उंच aakashi
      bharun येतो उर अभिमानाने
an भीतीही वाटते अनामिक
सोडून तर जाणार नाहीस na
वाटेवर अर्ध्या ????