Tuesday, April 3, 2012

दिनांक
३/४/२०१२
          कुपोषण हि आजच्या ज्वलंत समस्ये पैकी एक समस्या .अन  किती गंभीर आहे हे कळण्यासाठी प्रत्येक माणसाजवळ एक संवेदनशील मन असणे आवश्यक आहे. आपल्याला २०२० मध्ये महासत्ता व्हायचंय. आपल्याकडे अजून मुलभूत गोष्टी किती जणांना मिळतात हा प्रश्न महत्वाचा आहे.कितीतरी बालकांना सोयी सुविधा मिळत नाहीत  याचा विचार होनही महत्वाचा आहे.

No comments:

Post a Comment